¡Sorpréndeme!

Mahalaxmi Temple | पावणेनऊ लाखांचा कंबरपट्टा अंबाबाईचरणी | Kolhapur | Sakal

2022-04-21 113 Dailymotion

करवीर निवासिनी अंबाबाईचरणी तेलंगणा येथील भक्त प्रवीण अरकला या भाविकाकडून सोन्याचा हिरेजडित कमरपट्टा अर्पण करण्यात आला आहे. १०१ ग्रॅम वजनाचा हा कंबरपट्टा आहे. दीड हजार नैसर्गिक हिरे, रंगीत खडे आणि १३ प्रकारच्या धातूंचा रत्नांचा घडणावळीत वापर करण्यात आला आहे. या कंबरपट्ट्याची किंमत जवळपास पावणे नऊ लाख रुपये असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

#MahalaxmiTemple #Kolhapur #Mahalaxmi #Sakal #KolhapurNews #Ambabai #MahalaxmiKolhapurDarshan #MahalxmiAarti